सत्राची माहिती तपासत आहोत…
★ 100% मोफत मराठी वेबिनार

शेअर मार्केट.. बघून नाही, तर करून शिका!

  • शेअर बाजारातील जोखीम विना अनुभव कसा घ्यावा
  • तुमच्या चुका AI च्या मदतीने सुधारा आणि शिका
  • गुंतवणुकीच्या निर्णयांची अचूकता कशी वाढवाल
  • प्रॅक्टिकल शिक्षणामुळे आत्मविश्वास कसा वाढवावा

तुमच्या शेअर मार्केट प्रवासाला नवी दिशा देण्यासाठी आजच नोंदणी करा.

🎟️ 100% मोफत

या वेबिनारमध्ये तुम्ही काय शिकाल

💡

जोखीम व्यवस्थापन शिका

खरे पैसे न घालता, virtual पैशांनी ट्रेडिंगचा अनुभव घेऊन risk management चे धडे गिरवा.

📈

AI मार्गदर्शन मिळवा

तुमच्या performance चे AI द्वारे विश्लेषण करून, वैयक्तिक मार्गदर्शन मिळवा व ट्रेडिंग सुधारा.

🎯

निर्णयक्षमता वाढवा

वास्तववादी मार्केट परिस्थिती simulate करून, योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करा.

💻

The Wealth Lab चा Demo

The Wealth Lab चा live demo आणि या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला कसा फायदा होईल याची सविस्तर माहिती.

आपण काय शिकणार

01

आजची आव्हानं

शेअर मार्केटमधील नवशिक्या आणि मध्यम अनुभवींना येणाऱ्या सामान्य अडचणी व भीती.

02

The Wealth Lab

Virtual trading द्वारे खऱ्या मार्केटचा अनुभव कसा घेता येतो आणि AI चे महत्व.

03

Live Demo

Neeraj Borgaonkar यांच्याकडून The Wealth Lab प्लॅटफॉर्मचा सविस्तर live demonstration.

04

पुढील पाऊल

The Wealth Lab तुमच्यासाठी योग्य आहे का? प्रवेश प्रक्रिया आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हा वेबिनार मोफत आहे का?

होय, हा वेबिनार सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आहे. सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

वेबिनार किती वेळेचा असेल?

वेबिनार साधारणपणे 90 मिनिटांचा असेल, ज्यात demo आणि प्रश्नोत्तरांचा समावेश आहे.

नोंदणी केल्यावर मला काय मिळेल?

नोंदणीनंतर तुम्हाला ईमेल आणि WhatsApp वर वेबिनारमध्ये सामील होण्याची (joining) लिंक मिळेल.

मला वेबिनारची लिंक मिळाली नाही, काय करू?

कृपया तुमचा Spam/Junk फोल्डर तपासा. तरीही न मिळाल्यास, connect@guntavnook.com वर ईमेल करा किंवा 7448175050 या WhatsApp नंबरवर संपर्क साधा.

मी शेअर मार्केटमध्ये नवखा आहे, हा वेबिनार माझ्यासाठी उपयुक्त आहे का?

नक्कीच! हा वेबिनार नवशिक्यांपासून ते मध्यम अनुभवींपर्यंत सर्वांसाठी डिझाइन केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला मूलभूत गोष्टी स्पष्ट होतील.

या वेबिनारमध्ये स्टॉक टिप्स मिळतील का?

नाही, या वेबिनारमध्ये कोणत्याही स्टॉक टिप्स किंवा गुंतवणुकीच्या शिफारशी दिल्या जाणार नाहीत. हे पूर्णपणे शैक्षणिक मार्गदर्शनावर आधारित आहे.

100% मोफत

तुमची जागा आत्ताच राखा