बघून नाही, तर करून शिका!
हे जाणून घेण्याकरिता हा वेबिनार नक्की attend करा
🎟️ 100% मोफत
बाजारात ९०% लोक का हरतात?
सिस्टीम नाही, भावनांवर ताबा नाही आणि रिस्क मॅनेजमेंटची जाणीव नाही. बहुतेक जण खरे पैसे लावून शिकतात — आणि महागडे धडे घेतात.
The Wealth Lab — सराव, धोका शून्य
रिअल-मार्केट डेटावर चालणारा सिम्युलेटर. इथे तुम्ही चुका करा, शिका आणि आत्मविश्वास कमवा — खऱ्या पैशाशिवाय.
- ✓प्रत्यक्ष पैसे न गुंतवता शेअर मार्केटचा वास्तववादी अनुभव कसा घेता येतो
- ✓ट्रेडिंग, गुंतवणूक आणि रिस्क मॅनेजमेंटचा सुरक्षित वातावरणात अमर्याद सराव
- ✓AI कडून तुमच्या परफॉर्मन्सचं विश्लेषण आणि सुधारण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन
- ✓The Wealth Lab ची संपूर्ण डेमो, वैशिष्ट्ये आणि विशेष प्रवेशाची माहिती
या मास्टरक्लासमध्ये तुम्ही जाणून घ्याल
सुरक्षितपणे शेअर मार्केटचा सराव कसा करायचा
एकही रुपया धोक्यात न घालता The Wealth Lab मध्ये प्रॅक्टिस कशी करता येते.
The Wealth Lab ची Live Demo
प्लॅटफॉर्मची प्रमुख वैशिष्ट्ये आणि त्याचा प्रत्यक्ष वापर.
AI तुमच्या शिकण्यात कशी मदत करते
तुमच्या निर्णयांचे विश्लेषण, चुका ओळखणे आणि सुधारणा करण्याची प्रक्रिया.
The Wealth Lab मध्ये प्रवेशाची संपूर्ण माहिती
वेबिनारच्या शेवटी प्रवेश प्रक्रिया, फीचर्स आणि उपलब्ध विशेष ऑफर.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
हा वेबिनार मोफत आहे का?
होय. हा वेबिनार पूर्णपणे मोफत आहे. सहभागी होण्यासाठी फक्त नोंदणी करणे आवश्यक आहे.
वेबिनार किती वेळाचा आहे?
हा वेबिनार साधारण 90 मिनिटांचा असेल.
नोंदणी केल्यानंतर पुढे काय होईल?
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ईमेल आणि WhatsApp वर वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक माहिती आणि joining link पाठवली जाईल.
मला ईमेल किंवा WhatsApp वर माहिती मिळाली नाही तर?
कृपया तुमचा Spam / Promotions फोल्डर तपासा. तरीही माहिती मिळाली नसेल तर आम्हाला खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून संपर्क करा.
ईमेल: connect@guntavnook.com
WhatsApp: 7448175050
हा वेबिनार फ्रेशर्ससाठी आहे का?
होय. फ्रेशर्स तसेच शेअर मार्केटमध्ये आधीपासून काम करणारे, दोघांनाही ही वेबिनार उपयुक्त ठरेल.
या वेबिनारमध्ये शेअर मार्केटचे टिप्स किंवा स्टॉक रिकमेंडेशन दिले जातील का?
नाही. या वेबिनारचा उद्देश शेअर मार्केट शिकण्याची आधुनिक आणि प्रॅक्टिकल पद्धत समजावून सांगणे आहे. कोणतेही स्टॉक टिप्स किंवा गुंतवणुकीचे सल्ले दिले जाणार नाहीत.